#JantaCurfew #SakalMedia #Sakalvideo #sakal #coronavirus #mumbaipuneexpressway #expressway #Viral #viralnews #video #viralvideo #viralvideos #Pune #Maharashtra
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर ही शुकशुकाट
पुणे - कोरोना विषाणू प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जनता कर्फ्यू सांगितला आहे, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत, पुणे मुंबई एक्स्प्रेस हायवेवरही जनता कर्फ्यूचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे, नेहमी वर्दळ असणाऱ्या हा एक्स्प्रेस हायवे वर आज चक्क शुकशुकाट पाहायला मिळतोय, क्वचितच काही खाजगी वाहने आज या रस्त्यावर दिसताहेत, थेट पुणे मुंबई एक्स्प्रेस हायवे वरची ही दृश्य .

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com